अलवार शब्दातून जेव्हा ते
माझी काळजी घेतात
आबाच नाही माझे बाबाचं मला
जणू प्रत्यक्षात भेटतात
🤗💕🤗💕🤗💕🤗💕🤗💕🤗
आपल्या प्रेमळ शब्दातून जेव्हा ते मला
हळूच हॅलो बाळा कल्पु म्हणतात
काय सांगू माझ्यासाठी किती साऱ्या
माया, ममता आणि प्रेमाच्या वाटा खुल्या होतात
❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️
शब्दाशब्दात त्यांच्या असतो आपुलकी
आणि आपलेपणाचा लळाकाव्यपुष्प रूपाने त्यांनी कित्येक
साहित्यिकांसाठी केलाय खुला साहित्याचा मळा
💚💛💚💛💚💛💚💛💚💛💚💛💚
मळ्यात या उमलतात जेव्हा
कित्येक काव्यरूपी फुले
पाहून हा मळा मग माझेही मन
फुलपाखरू बनून स्वच्छंदी उडे
🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹
आता बस मागणे माझे फक्त एकच
त्या बाप्पांकडे
सदा सुख, शांती, समाधान तसेच एक निरोगी
आणि उदंड आयुष्याची शिदोरी असो माझ्या
बाबांकडे (आबांकडे)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹Dedicate to my lovely AABA🌹
one your daughter
💕 कल्पु 💕
अप्रतिम आबांबद्दल आबा आहेतच असे
ReplyDeleteवाह खूपच छान लिहिलंस.सर आहेतच ग्रेट 🙏🙏👌🏼👌🏼👏👏👏👏
ReplyDeleteकीती छान भावना मांडल्यात तू आबां बद्दल.
ReplyDeleteवाचताना डोळे पाणावले 🙏🏼🙏🏼
Waa apratim bahavna vykt kelyat👌👌🌹
ReplyDeleteवाह, अतिशय सुंदर रचना केली आबांबद्दल 👌👌👌👌
ReplyDelete