some word for my best AABA



अलवार शब्दातून जेव्हा ते
माझी काळजी घेतात
आबाच नाही माझे बाबाचं मला
जणू प्रत्यक्षात भेटतात
🤗💕🤗💕🤗💕🤗💕🤗💕🤗

आपल्या प्रेमळ शब्दातून जेव्हा ते मला
हळूच हॅलो बाळा कल्पु म्हणतात
काय सांगू माझ्यासाठी किती साऱ्या
माया, ममता आणि प्रेमाच्या वाटा खुल्या होतात
❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️💚❤️

शब्दाशब्दात त्यांच्या असतो आपुलकी
आणि आपलेपणाचा लळाकाव्यपुष्प रूपाने त्यांनी कित्येक
साहित्यिकांसाठी केलाय खुला साहित्याचा मळा
💚💛💚💛💚💛💚💛💚💛💚💛💚

मळ्यात या उमलतात जेव्हा
कित्येक काव्यरूपी फुले
पाहून हा मळा मग माझेही मन
फुलपाखरू बनून स्वच्छंदी उडे
🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹🦋🌹

आता बस मागणे माझे फक्त एकच
त्या बाप्पांकडे
सदा सुख, शांती, समाधान तसेच एक निरोगी
आणि उदंड आयुष्याची शिदोरी असो माझ्या
बाबांकडे (आबांकडे)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

        🌹Dedicate to my lovely AABA🌹

                                         one your daughter
                                             💕 कल्पु 💕
                                              


5 comments:

  1. अप्रतिम आबांबद्दल आबा आहेतच असे

    ReplyDelete
  2. वाह खूपच छान लिहिलंस.सर आहेतच ग्रेट 🙏🙏👌🏼👌🏼👏👏👏👏

    ReplyDelete
  3. कीती छान भावना मांडल्यात तू आबां बद्दल.
    वाचताना डोळे पाणावले 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. वाह, अतिशय सुंदर रचना केली आबांबद्दल 👌👌👌👌

    ReplyDelete