सकाळी उठून मला जे
जवळपास दिसत होते🤔🤔🤔
बहुतेक ते माझ्या यजमानांचे
मनी पॉकेट होते💰💰🤩🤩
बघितले तर कळून चुकले
हाय रे दैव का माझ्यावर असे
कोपले होते कारण😒😒😏
ते फक्त खाली होते
मी डोक्यावर हात घेऊन 🤦♀️🤦♀️
स्वतःलाच म्हटले अंतरीचे ते सुख
का माझ्याकडे नव्हते😔😞😞
✍️
🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
🕊️
सुंदर रचना
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteलई भारी...👌
ReplyDeleteसगळ्याच जणीं चे हक्काचे..!
डल्ला मारायचं काम आहे ते...!👌
मस्तच खूप खूप छान ...!
एकदा अचानकच मनोकामना पूर्ण होतील..👌
🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷
आबा 🙏
अतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteWah wah kya baat tai, mastch rachna keli जावयांचे पाकेट सकाळी सकाळी खाली केले तु🙏🌿🌿🌿🍫🍫🍫🍫🍫😆😆😆👍👍👍
ReplyDeleteदादा मुळात पाकीट आधीच खाली होतं ना परत काय खाली करणार 😒😒😒😁😁😁
Deleteमस्त ब्लाॅग बनला
ReplyDeleteWow chhanch lihilys👌👌👌
ReplyDeleteवा, खूपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर च,👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteलई भारी 👌👌😄😄
ReplyDelete😆😆😆😆यालाच म्हणतात सकाळी सकाळी स्वप्न पाहाने...
ReplyDeleteखूपच छान रचना
ReplyDeleteAre deva chance hukla mnaycha 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁pn tension nko gheu कावळ्या सारखी टपून रहा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂nakkich chance milel prt all the best👍💯👍💯👍💯 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭khupch mast lihales👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद मॅडम जी........🙏🙏
DeleteBetter luck next time dear...😂😂😅👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteखुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम
ReplyDelete