पॉकेट मनी



सकाळी उठून मला जे 
जवळपास दिसत होते🤔🤔🤔
बहुतेक ते माझ्या यजमानांचे 
मनी पॉकेट होते💰💰🤩🤩
बघितले तर कळून चुकले 
हाय रे दैव का माझ्यावर असे 
कोपले  होते कारण😒😒😏
ते फक्त खाली होते
मी डोक्यावर हात घेऊन 🤦‍♀️🤦‍♀️
स्वतःलाच म्हटले अंतरीचे ते सुख 
का माझ्याकडे नव्हते😔😞😞
                                                  ✍️
                     🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
                                               🕊️

18 comments:

  1. खूप खूप मस्त रचना अप्रतिम

    ReplyDelete
  2. लई भारी...👌
    सगळ्याच जणीं चे हक्काचे..!
    डल्ला मारायचं काम आहे ते...!👌
    मस्तच खूप खूप छान ...!
    एकदा अचानकच मनोकामना पूर्ण होतील..👌
    🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷🍧🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  4. Wah wah kya baat tai, mastch rachna keli जावयांचे पाकेट सकाळी सकाळी खाली केले तु🙏🌿🌿🌿🍫🍫🍫🍫🍫😆😆😆👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. दादा मुळात पाकीट आधीच खाली होतं ना परत काय खाली करणार 😒😒😒😁😁😁

      Delete
  5. मस्त ब्लाॅग बनला

    ReplyDelete
  6. Wow chhanch lihilys👌👌👌

    ReplyDelete
  7. वा, खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  8. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर च,👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  10. 😆😆😆😆यालाच म्हणतात सकाळी सकाळी स्वप्न पाहाने...

    ReplyDelete
  11. खूपच छान रचना

    ReplyDelete
  12. Are deva chance hukla mnaycha 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁pn tension nko gheu कावळ्या सारखी टपून रहा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂nakkich chance milel prt all the best👍💯👍💯👍💯 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭khupch mast lihales👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मॅडम जी........🙏🙏

      Delete
  13. Better luck next time dear...😂😂😅👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  14. खुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम

    ReplyDelete