सकाळी उठून मला जे
जवळपास दिसत होते🤔🤔🤔
बहुतेक ते माझ्या यजमानांचे
मनी पॉकेट होते💰💰🤩🤩
बघितले तर कळून चुकले
हाय रे दैव का माझ्यावर असे
कोपले होते कारण😒😒😏
ते फक्त खाली होते
मी डोक्यावर हात घेऊन 🤦♀️🤦♀️
स्वतःलाच म्हटले अंतरीचे ते सुख
का माझ्याकडे नव्हते😔😞😞
✍️
🌿कल्पना(Only Idea)शब्दवेडी🌿
🕊️