आज मार्गशीर्षातील पहिला गुरुवार या निमित्ताने मी सर्वांसाठी घेऊन आले माझी हि कविता.....
💐मार्गशीर्षातील म्हणून गुरुवारच्या शुभेच्छा 💐
आज आहे मार्गशीर्षातील
पहिला गुरुवार
बरसो सर्वांवर श्री महालक्ष्मी मातेची
कृपा अपरंपार
🌺 🌺 🌺
दुःख, दारिद्र्याचा प्रत्येकाच्या
नाश व्हावा
मातेच्या कृपेचा, त्यांच्या आशीर्वादाचा
प्रसाद सगळ्यांना मिळावा
🌼 🌼 🌼
सुख शांती समाधान नांदावे
प्रत्येकाच्या घरोघरी
नव चैतन्य आणि आनंदी सुखाचे दिप
उजळो प्रत्येकाच्या दारोदारी
🏵️ 🏵️ 🏵️
दुष्ट आणि क्रूर शक्तींचा व्हावा ऱ्हास
शुभ कार्यातून मंगल विचार येवोत उदयास
रोगराई दूर होऊन निरोगी, सुदृढ आयुष्य
लाभो प्रत्येकास
🌹 🌹 🌹
आजच्या या शुभ मुहूर्तावर या शुभ दिनी
हीच माझी इच्छा, प्रार्थना मातेच्या शुभ चरणी
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार अतिशय शुभ असा दिवस 🤗🤗🤗 आणि ह्याच मंगल दिवसाच्या माझ्या सर्व वाचक परिवारास मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐 आणि मन भरून प्रेमाशीर्वाद
🙏🙏
✍️
🌿कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
🕊️
वाह, अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा 🌺🌺🌹🌹💐💐
ReplyDeleteखुप सुंदर रचना ताई, आजच्या दिवसासाठी प्रेरित 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूपच छान...खूप खूप शुभेच्छा. मार्गशीष गुरुवार च्या...👍👌✍️🌸🌸🌹🍫🍫
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌💐💐💐
ReplyDeleteखुप छान रचना 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDelete