ऋणानुबंध





चेहरा तिचा हसरा लाजरा
जणू अंगणी मोहरला श्वेतवर्णीय मोगरा
सुगंधाने त्याच्या दरवळला आसमंत सारा
गोड गोंडुली चिमणी आमची जेव्हा आली
लक्ष्मीच्या पावलाने घरा
🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️
बघता बघता कळी उमलून फुल झाली
काव्य रुपाने ती प्रत्येकाच्या मनात बहरली
माया, ममता अन प्रेमाची उबदार सावली
जेव्हा माझ्या आयुष्यात माझी चिमणी बनून आली
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
शब्दाशब्दातूनच ते मैत्री रुपी किरण
जीवन अंगणी पसरले
बघा ना दैवयोगाची पण काय किमया
कुठून कसे हे ऋणानुबंध प्रतिलिपीच्या
रूपाने जुळले
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
स्वच्छ आणि सुंदर मनाची ती श्वेता
पवित्र आणि निर्मळ नात्याचा ठेवा
सदैव अखंडित राहो तिच्या माझ्या
मैत्री प्रेमाचा हा नाजुक धागा
निरोगी आणि सुदृढ आयुष्य,
यश, किर्तीने बहरलेले उज्वल
भविष्य लाभो तिला सदैव देवा
🙏🙏🙏

तर अशी माझी ही छानशी, सुंदरशी, गोंडस चिमणी जीचा आज आयुष्यातला सर्वात सुंदर आणि मंगलमय दिवस म्हणजेच वाढदिवस आहे 🤗🤗🤗आणि तिच्या ह्या आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला देण्यासाठी म्हटलं तर माझ्याकडे काहीच नाही 😒😒😒 आणि म्हटलं तर माझ्याकडे तिला देण्यासाठी खूप काही आहे 😇😇😇जसे की सगळ्यात पहिल्यांदाच ह्या शब्दरुपी शुभेच्छा 💐💐💐 मनापासून आशीर्वाद 👐👐👐 आणि कायम तिच्या आयुष्यात सुख,शांती, समाधान बरसत रहावं यासाठी निस्वार्थ प्रार्थना 🙏🙏🙏
आणि म्हणूनच आज मी बाप्पाकडे एकच मागणं मागेन 🤲 माझ्या चिमणीला कायम तिच्या आयुष्यात सुखी राहू दे कुठलाही दुःख किंवा कुठलेही संकट तिच्यावर येऊ देऊ नकोस आणि तिचा प्रत्येक दिवस अगदी हसत खेळत💞💞🌹🌹 आनंदात पार पडत राहो

प्रिय चिमणे (श्वेता) :
                   वाढदिवसाच्या तुला लक्ष लक्ष शुभेच्छा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊✨✨✨✨✨✨✨✨✨✨🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍔🍔🍔🍔🍔🍕🍕🍕🍕🍕🍟🍟🍟🍟🍟🧀🧀🧀🧀🍖🍖🍖🍖🍖🍗🍗🍗🥐🥐🥐🥐🍝🍝🍝🍝🍜🍜🍜🍜🍜🍛🍛🍛🍛🍭🍭🍭🍭🍭🍬🍬🍬🍬🍬🍬🍫🍫🍫🍫🍧🍧🍧🍧🍨🍨🍨🍨🍨🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️
आणि हो  हि🖕 तुझ्या वाढदिवसाची पार्टी ज्यात तुला आवडणारे व्हेज💚, नॉनव्हेज ❤️सगळे पदार्थ आणि विशेष करून तिखट तिखट मिरची सुद्धा दिली आहे कारण तुला तिखट खूप आवडतं ना म्हणून 😁😁😁

तर ह्या शब्दरूपी शुभेच्छा आणि इमोजी रुपी पार्टी स्वीकार कर आपल्या शब्दवेड्या दि कडून 🤗🤗🤗
                                          तुुझीच शेरणी दि   

                                                ✍️
                    🌿कल्पना(Only idea)शब्दवेडी 🌿
                                             🕊️


5 comments:

  1. वाह... खुप सुंदर शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत 👌👌✍️✍️✍️

    ReplyDelete
  2. खूप छान कल्पना.. तुझ्या सदाबहार लेखणीने श्वेता च्या वाढदिवसाला अजून बहर आला...👍👌✍️🍫... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्वेता.🎉🍫🍫🎂💐🎂🍫🍫🍫🧁🎉

    ReplyDelete
  3. खूपच छान शुभेच्छा दिल्यास 👌🏻👌🏻👌🏻👏👏👏

    ReplyDelete
  4. 🥺🥺आत रडवणार का एवढं भारी लिहून....या बडबड्या मैत्रिणीला शुब्दा प्रेमाने कवितेतील शब्दांनी भावनेनी निशब्द केलसं🤐🤐
    मला माझ्या शेरणीकडून काहीचं नको मला फक्त तिचं आर्शिवाद आणि कायमची मैत्रिण म्हणून तू हवी आहे जी कधीचं माझं साथ सोडणार नाही... 😊🍨🍧🍰🍰🍰🍧🍨🍨🍫🍬🍫🍭🍫🍭🍫🍬🍫🍬🍫🍬🍬🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर शब्दरुपी शुभेच्छा दिल्यात खूप छान 👌👌👌

    ReplyDelete