ओल्या त्या पावसात तोही
चिंब भिजत होता
तीही चिंब भिजत होती
दोघांच्या मधात न जाणो कसली
ती अनामिक एक भिंत होती
🌧️🌧️🌧️🌧️🌧️
त्याची ती अभेद नजर तिच्यावर
सारखी रोखलेली होती
तिच्याही मनाची सारखी
घालमेल होत होती
💗💗💗💗💗
क्षणभर वाटून जात होते त्याच्या
त्या घट्ट मिठीला बिलगून जावे
मुसळधार बरसणाऱ्या त्या
धुवांधार पावसात
स्वतःला रोमरोमी फुलवून घ्यावे
☺️☺️☺️☺️☺️
दुरवर दिसत होते जे काही
आज त्याला अलवार स्वतःच्या
कुशीत घ्यावे, क्षणभरासाठीच का असेना
पण आज हे अंतरीचे सुख मिळावे.
🤗🤗🤗🤗🤗
✍️
🌿 कल्पना Only Idea शब्दवेडी🌿
🕊️
अप्रतिम खुप सुंदर रचना, अप्रतिम रचना
ReplyDeleteवाह वा कल्पना ..मस्त एकदम रोमँटिक कविता
ReplyDeleteकेलीस..मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर रचना...👍👌✍️🍫🌹
ReplyDeleteKhupch sundhar lihales g apratim rachna keley 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌👌
Deleteव्वा कल्पना खुप छान शब्दानी कविता रचली आहेस 👌👌
ReplyDeleteखूपचं सुंदर भावमा मांडलात ताई
ReplyDeleteromantic रचना
व्वा क्या बात है सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे
ReplyDeleteवा, अप्रतिम रचना केली मॅडम 👌👌👌👌👌
ReplyDelete