जर नमतं घेतलं असतं


झालं गेलं विसरता आलं असतं
एकमेकांना समजून घेऊन
गैरसमजाला दूर सारता आलं असतं
कोमेजलेल्या रोपट्याला पुन्हा
फुलवता आलं असतं
थोडं मी अन्  थोडं तु ही जर
नमत घेतलं असतं
रागाला थोडं दूर ठेवून जर
प्रेमाने प्रेमालाच आठवलं असतं
तुझ्या माझ्यातलं अंतर नक्कीच  
मिटलं असतं
थोडं मी तर थोडं तू हि मला
सावरलं, सांभाळलं असतं
नक्कीच आपल्या प्रीतीचं फुल
पाकळी न् पाकळी उमललं असतं
                                           ✍️
                   🌿 कल्पना(Only Idea) शब्दवेडी🌿
                                          🕊️


13 comments:

  1. अप्रतिम शब्द रचना...👌👍✍️🌹🍫

    ReplyDelete
  2. वाह ताई, खुप खुप सुंदर रचना,अप्रतिम सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🖕🖕🖕🍁🍁🍁🍁🍁💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌

    ReplyDelete
  5. सुंदर रचना केली मॅडम!✍️������

    ReplyDelete
  6. सुंदर शब्दरचना ताई ✌️

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर....

    ReplyDelete
  8. खुप सुंदर 👌👌

    ReplyDelete
  9. अप्रतिमच 👌
    दुसरा शब्दच नाही...👌
    खूपच मर्मभेदी ....!
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खुपच सुंदर👌👌👌अप्रतिम🌹🌹🌹🌹

      Delete
  10. अप्रतिम रचना...खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌👌

    ReplyDelete
  11. खुपच ह्रदयस्पर्शी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete