तुझ्या भेटीची ओढ
सवय ही फार वाईट असते
जवळ असलेलं माणूस दूर
गेल्यावर खूप खूप रडवते
वेदना ह्या आठवणीतल्या
यातना ह्मा विरहातल्या
काळजात सलते
दिवसरात्र मग लोचनातून
केवळ अश्रुंचाच पूर वाहते
🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺🎋🌺
कितीही बाहेर काढलं तरी
मन हे भूतकाळातच जावून
शिरते
भविष्य कितीही सुखमय असलं
तरीही ते नकोसच वाटते
खरं सांगू का तुला तुझ्याशिवाय
आता मला मीही नकोशी वाटते
तुझ्या मिलनाची ती ओढ मला
कायम अस्वस्थ करते
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
✍️
🌿कल्पना(Only Idea)🌿
🌺
खूप छान 👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना....👌👍✍️🌹🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लिखाण ताई
ReplyDeleteवाह वाह अप्रतिम लिहिलय ताई
ReplyDeleteWOW ...!!
ReplyDeleteखरंच हे असंच असतं..!
खूप छान रचना...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteवाह ..अप्रतिम खूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌👌
ReplyDeleteकल्पनाजी, अप्रतिम रचनाविष्कार!खरंय,जीवनात एकदा लळा लागलेली व्यक्ती...तिच्याविना जगणं कठीणच!✍️👌👌👌
ReplyDelete